न्युज कॉर्नर

PM किसान योजना 7/12 आधारकार्ड पासबुक तयार ठेवा गावोगावी कॅम्प होणार.

PM किसान योजना

PM किसान योजना अंतर्गत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. २०.०१.२०२२ रोजी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये PM किसान योजना सन्मान निधी (PM KISAN) योजनेअंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला. सदर बैठकीमध्ये प्राप्त निर्देशांस अनुसरून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीकरिता कॅम्प आयोजन …

PM किसान योजना 7/12 आधारकार्ड पासबुक तयार ठेवा गावोगावी कॅम्प होणार. Read More »

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक खेळाडूंना सरकार शिकवणार धडा.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक कसा घेतात शासकीय सेवेत प्रवेश शासनाने अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना दि.०१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयान्वये नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, खेळाडू आरक्षण हा शासकीय सेवेत प्रवेश करण्याचा सोपा मार्ग असल्याचे मानून, बरेच उमेदवार बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करतात.. आणि त्या आधारे शासन सेवेत प्रवेश करतात. ही बाब …

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक खेळाडूंना सरकार शिकवणार धडा. Read More »

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.

ई-श्रम कार्ड (E-Shram Card)

केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जातात की, कामगारांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे कामगार नोंदणीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे कामगार नोंदणी कशी करावी ?, त्याचा उद्देश, फायदे, …

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा. Read More »

“छत्रपती शिवाजी महाराज जयंती” २०२२ मार्गदर्शक सूचना

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्या नुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र भर हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी …

“छत्रपती शिवाजी महाराज जयंती” २०२२ मार्गदर्शक सूचना Read More »

10 वी १२ वी परीक्षा होणार ऑफलाइन

10 वी १२ वी परीक्षा होणार ऑफलाइन परीक्षा होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत आयोजित करण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे म्हणून 10 वी १२ वी परीक्षा होणार ऑफलाइन परीक्षा होणार. कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी …

10 वी १२ वी परीक्षा होणार ऑफलाइन Read More »

रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये आता फायर अलार्म सिस्टम लागणार

प्रवासी गाड्यांमध्ये ज्या भागामध्ये प्रवासी बसतात, त्या भागामध्ये गाडीमध्ये आग लागताच धोक्याचा गजर वाजून सूचना देणारी  प्रणाली आणि फायर अलार्म सिस्टम (Fire Alarm System) बसविण्यासाठी यावी, या संदर्भातील अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  दि. 27 जानेवारी, 2022 रोजी जारी केली आहे. यासाठी एआयएस (IAS) म्हणजेच ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड- 135 नुसार टाईप-तीनच्या वाहनांच्या रचनेमध्ये आणि बांधणीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. अशा …

रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये आता फायर अलार्म सिस्टम लागणार Read More »

अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची सुवर्णसंधी

अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची संधी

शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, ज्या नागरिकांनी शहरातील खासगी जमिनीवरच्या अनधिकृत रेखांकनात दिनांक ३१ डिसेंबर, २०२० पूर्वी अनधिकृत बांधकाम करून घरे/ इमारती बांधल्या आहेत, त्यांनी गुंठेवारी विकास नियमित करणेकरिता वरील अधिनियमा अन्वये महानगरपालिकेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन अद्वितीय करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम दि. १२-०३-२०२१ अन्वये …

अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची सुवर्णसंधी Read More »

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे

तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही हवामान केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात येणार असून ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज, पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे …

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.