ग्रामपंचायात ते मंत्रालय

“Gram Panchayat वरील ‘पतिराज’ आता संपणार”

“ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग वाढावा आणि महिलांना अनुसूचित जाती जमाती यांना आपला हक्क आणि अधिकार ग्रामपंचायती मधुन मिळावी म्हणून सरपंच पदाचे व सदस्य पदांचे आरक्षण हे देण्यात आले. टेलिग्राम चॅनल जॉइन करा हे आरक्षण देण्यामागील मुख्य …

“Gram Panchayat वरील ‘पतिराज’ आता संपणार” Read More »

गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.

gav Kari

सहज सुचलं- गावं करील तो राव काय? यात्रा,सण उत्सव,अखंड हरीणाम सप्ताह बंद. गाव तेथे विलगीकरण कक्ष…सुरू करण्याचे आवाहन…… कोरोनाच्या रूद्र रूपाने हवालदिल झालेली जनता कसायाच्या दारात बांधलेल्या बोकडासारखा वाईट अनुभव घेत आहे. टेलिग्राम चॅनल जॉइन करा सरकारचा अंकुश नसलेल्या खाजगी दवाखान्यात रूग्णांच्या आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या बोकांडी बसलेल्या लाखोंच्या बिलामुळे हतबल झालेले लोक मग तो गरीब …

गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा. Read More »

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!

ग्रामसभा

ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाच्या विविध पातळ्यांवरून प्रदान केलेले अधिकार आणि आर्थिक साहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग लोकांचे नेतृत्व आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही व्यवस्था अमलात येऊ शकते. बाकी स्तरावर प्रतिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे. विकासाची कामे केवळ पैशाने नव्हे तर लोकांच्या निर्धाराने व सहभागाने व ग्रामसभा ने होतात. टेलिग्राम चॅनल जॉइन करा लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाहीला …

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..! Read More »

घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे?

बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे

घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे?- रोड पासुन नविन घर, दुकान व औद्योगिक बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरीता घ्यावयाची अंतरे लागु करण्याकरीता कलम-१५४ अन्वये खालील प्रमाणे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आदेश जाहीर केले आहे. शासन निर्णय क्र. टिपीएस-१८१९/अनौसं-३६/१९/नवि-१३दिनांक- ०५/०८/२०१९ नुसार महाराष्ट्र खालील प्रमाणे …

घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे? Read More »

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? ग्रामपंचायतीची कामे:-  ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता, रस्ते, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीय कल्याण महिला व बालकल्याण विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जन्म-मृत्यू, उपजत, मृत्यू विवाह इत्यादींच्या नोंदी घेणे, शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील ग्रामस्थांच्या निकडीनुसार ग्रामसभा घेणे …

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..! Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.