RajivGandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना…

पात्रता :

या योजनेअंतर्गत शहरे व शहरी उपनगरांना प्राधान्य दिले जाईल अशा क्षेत्रातील झोपडपट्ट्या सर्वाधिक असल्या पाहिजे अशा परिसराची योजना अंतर्गत निवड होईल.

या योजनेच्या माध्यमातून सरकार हे धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि वारसा स्थळांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करेल अशा क्षेत्रांमध्ये सरकारकडून प्राथमिकता दिली जाणार आहे.

त्याचप्रमाणे ज्या शहरांमध्ये किंवा शहरी समूहांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्यांक लोकसंख्या अशा समाजातील लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणांना या योजनेमध्ये प्राथमिकता दिली जाईल.

या योजनेसाठी संसाधनांचा पुरवठा करताना राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अंमलबजावणी ह्या निधी उपलब्धतेचे अध्ययन करतील त्यानंतरच या निधीची तरतूद केली जाईल.

या योजनेमध्ये गलिच्छ वस्ती सुधारणेबाबत लागू केली जाईल व ही योजना नोंदणीकृत तसेच गैर-नोंदणीकृत दोन्ही प्रकारच्या झोपडपट्टींचा विकास केला जाणार आहे

ही योजना कोणतीही नियोजित क्षेत्राच्या आत शहरीकृत गावातही लागू केली जाऊ शकते

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top