सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021
भारत सरकारच्या नवीन मोटर वाहन अधिनियम 2021 नुसार, आता सरकार जुनी वाहने भंगारात काढणार आहे या करता वाहने चे 15 वर्षा आयुष झाल्या नंतर सदर गाडी हे सरकार भंगारात देईल याच विषयाची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत, मालकांना जुनी आणि प्रदूषण करणारी वाहने काढून टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या व्यवस्थेचा […]
सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021 Read More »