Bogus Satbara बोगस सातबारा ओळखण्याचे 3 उपाय !!!
Bogus Satbara मित्रांनो, बनावट किंवा बोगस सातबारा वापरून बँकांकडून कर्ज घेतल्याचं किंवा जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात. असा तपासा बोगस ७/१२ येथे पहा जमिनीचा व्यवहार करताना बोगस सातबारा उतारा वापरल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याचे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही जर जमीन खरेदी करत असाल आणि तुमच्या समोर सादर केलेला सातबारा उतारा हा …