कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ Domestic Violence act

Domestic violence act

कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा परिचय सामाजिक विकासात महिलांचा सहभाग हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा मानला गेला आहे. तथापि या महत्त्वाच्या घटकाकडे योग्य, अलिप्त किंवा तिरस्कार युक्त भावनेने पाहणे, अन्याय करणे, अपमानित करणे कौटुंबिक हिंसाचार करणे व वंचित ठेवणे या गोष्टी पावलोपावली आढळून येतात. महिलांना सर्वात जास्त त्रास घरातल्या घरात पतीकडून किंवा त्याच्या किंवा तिच्याही नातेवाईकाकडून होतो …

कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ Domestic Violence act Read More »