Income Tax या ‘सहा’ स्त्रोतातून कमावल्या जाणाऱ्या कमाई वर इन्कम टॅक्स नाही ! जाणून घ्या काय आहे नियम |
Income Tax तुम्ही कमावलेल्या तुमच्या कमाई वर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. तुमच्या उत्पन्नावर तुम्हाला आयकर आकारला जातो. यामध्ये पगाराव्यतिरिक्त भांडवली नफा, तुमचे साइड बिझिनेस, तुमच्या बचती मधून मिळणारे व्याज, घरातून मिळणारी कमाई याचा देखील समावेश आहे. काही असे उत्पन्न स्त्रोत आहे की ज्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला […]