India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये 2508 पदांची भरती दहावी पास साठी सुवर्णसंधी
India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी मेगा भरती होणार असून, पोस्ट विभागाने संपूर्ण राज्यांमध्ये 2508 पदांची भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी चा अर्ज ऑनलाईन करावयाचा असून, शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार […]