ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.
ISRO Recruitment भारत सरकारच्या अंतरिक्ष विभाग मध्ये, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघठन कडून, इसरो नोदन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तरी या पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे मुलाखतीची शेवटची तारीख ही 11 फेब्रुवारी 2023 असणार आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे […]