Lek Ladki Yojana मुलींना लखपती करणारी राज्य शासनाची लेक लाडकी योजना | जाणून घेऊ या काय आहे योजना |
Lek Ladki Yojana राज्यातील गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून लेक लाडकी योजना राबविण्यात येणार आहे. योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. Lek Ladki Yojana काय आहे योजना? राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी […]