LIC Policy एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली तर पुन्हा कशी चालु कराल?
LIC Policy देशातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी विमा कंपनी म्हणजे च भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थातच LIC. एलआयसी चे करोडो पॉलिसी धारक आहेत. काही वेळ लोक पॉलिसी खरेदी करतात आणि काही कारणांमुळे त्यांना विम्याचा हप्ता भरता येत नाही. जर प्रीमियम वेळेवर भरला नाही तर विमा धारकाची पॉलिसी लॅप्स होते. लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू कशी […]
LIC Policy एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली तर पुन्हा कशी चालु कराल? Read More »