MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…!
MITC Recruitment महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती चालू झालेली आहे यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा […]