Industry Department Schemes उद्योग विभागाच्या विविध योजना, बेरोजगारांना मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा….!!!
Industry Department Schemes राज्याच्या, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगती मध्ये उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या अनुषंगाने ग्रामीण भागातील लघुउद्योग व कुटीर उद्योगांचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात उद्योगांचे जाळे तयार व्हावे, तसेच जिल्ह्यातून त्याचे सनियंत्रण होणे, या मुख्य उद्देशाने उद्योग विषयक अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करणे […]