मंत्रिमंडळ निर्णय समजून घेऊया..!
मंत्रिमंडळ निर्णय पेट्रोल करात पाच, तर डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर कपातीचा निर्णय आज ( १४ जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी […]
मंत्रिमंडळ निर्णय समजून घेऊया..! Read More »