Mail Motor Bharti मेल मोटर सर्विस, नागपूर येथे भरती सुरू, आठवी पास उमेदवारांसाठी संधी !!!
Mail Motor Bharti मित्रांनो, मेल मोटर सर्विस, नागपूर येथे भरती होणार असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. निघालेल्या जागा ह्या आठवी पास उमेदवारांसाठी असल्याकारणाने ही मोठी संधी आहे. तसेच पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2023 आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक […]