MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर

MPSC

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपले अर्ज भरावे. जाहिरात, अधिकृत वेबसाइट व अर्ज करण्यासाठी येथे […]

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर Read More »