MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर
MSRTC राज्य परिवहन सोलापूर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोलापूर राज्य परिवहन विभागात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार भरती होणार आहे. या मध्ये शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण जागा ३४ आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करणे …