50 हजार अनुदान या दिवशी मिळणार

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार लाभ देणेंचे जाहीर केले होते

50 हजार अनुदान या दिवशी मिळणार

2017 ते 2020  या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज पूर्णत: परतफेड केलेले 2019-20 या वर्षातील पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 परतफेड केले यांना या योजनेचा लाभ दिल जाणार आहे

50 हजार अनुदान या दिवशी मिळणार

वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या मर्यादेत लाभ निश्चित करण्यात आला आहे

50 हजार अनुदान या दिवशी मिळणार

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत होणार आहे

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम,  WhatsApp जॉइन करा.