बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सामान्य नागरीक कोणत्याही बँकेत जातो तेव्हा तेथे येणारे अनुभव हे जास्तीत जास्त वाईटच असतात.

तक्रार कशी करावी..?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या वेबसाईटवर तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) तयार केली आहे. या वेबसाईटवर आपण सर्व वित्तीय सेवा देणाऱ्यांन विरूद्ध तक्रारी दाखल करू शकता.

तुम्हाला सर्व प्रथम  RBI तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉगिंग करावे लागेल. त्या नंतर तुमची माहिती भरावी लागेल

या नंतर आपण भाषा या पर्यायावर क्लिक करून आपली  निवडू शकता त्यानंतर, तक्रार करण्यासाठी  तक्रार वर क्लिक करा.

बँकेत तक्रार केली तर त्याचा तपशील तारीख, अकाऊंट मधून रक्कम कमी झाली असेल तर ती नोंदवावी.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube