सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन

शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन

प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील ३८२ शहरे व त्यालगतच्या नियोजन क्षेत्रामध्ये राबविण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन

ज्या पात्र लाभार्थ्यास स्वतःची जागा नाही अथवा असा पात्र लाभार्थी महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या कोणत्याही प्रकारच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमणदार आहे

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन

लाभार्थ्यास जर त्याला स्वतःचे घर बांधावयाचे झाल्यास त्याला अन्य पर्याय नसतो अशी सरकारी जमीन उपलब्ध करुन दिल्यास या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणार आहे.

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन

शासकीय जमिनींवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल समिती कडे अर्ज करावा लागेल

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन अटी व शर्ती

दिनांक ०१/०१/२०११ किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आलेले 'भूखंड नियमानुकूल करण्यास पात्र राहतील.

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन अटी व शर्ती

(२) असे अतिक्रमण करण्यात आलेले भूखंड कमाल १५०० चौ. फूटाच्या मर्यादेतच नियमानुकूल करावे

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करा.