जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती

गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आता या सरपंच यांची निवड ही जनतेतून होणार आहे, म्हणजे आता सरपंच आता गावातील जनता निवडणार आहे

जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती

आज आपण बघणार आहोत जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती

जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती

दि. २७ जुलै २०२२ रोजी अंमलात आलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अधिनियम, २०१७ नुसार कलम ३० अ- १अ नुसार सरपंच पदासाठी थेट निवडणूक असेल.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

मतदार यादीत नाव असलेल्या व वयाची २१ वर्षे पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सरपंच पदासाठी निवडणूक लढवता येईल.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

दि. १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तीचे शिक्षण इयत्ता ७ वी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

निवडून आलेले सरपंच हे ग्रामपंचायतीचे पदसिद्ध सदस्य असतील.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सुधारणेनुसार सार्वत्रिक निवडणूकीनंतर घेण्यात येणाऱ्या पहिल्या सभेमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक घेणेत येते.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

उपसरपंच निवडीच्या सभेचे अध्यक्ष सरपंच राहतील, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

उपसरपंचाच्या निवडणूकीमध्ये उमेदवारांना समान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

उपसरपंचाच्या निवडणूकीमध्ये उमेदवारांना समान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल.

जनतेतून सरपंच कालावधी

कलम १४ (एक) खंड (अ) मध्ये पाच वर्ष जनतेतून सरपंच कालावधी पाच वर्ष असेल.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम,  WhatsApp जॉइन करा.