आई-वडिलांच्या जिवंतपणी मुलाचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

आईवडील जिवंत असेपर्यंत मुलाचा त्यांच्या मालमत्तेमध्ये कोणताही हक्क नसतो, असे मत मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे.

आई-वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलाचा हक्क नाही- हायकोर्ट

आई-वडिलांच्या जिवंतपणी मुलाचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

या विषयावर मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल याचिकेवर हा निर्णय दिला आहे  

मुलांचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

वडील आजारी राहत असल्याने आई ने मुंबई हायकोर्ट  संपती विकणे करता अर्ज केला होता

त्यास विरोध म्हणून मुलाने हस्तक्षेप अर्ज दाखल करून आईला विरोध केला.

मुलांचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

असल्याचा व आईवडील जिवंत असले तरी त्यांचा मुलगा असल्याने त्याचा या दोन्ही फ्लॅटमध्ये कायदेशीर हक्क आहे असा दावा त्याने केला

मुलांचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

आपल्या वडिलांची कधीही काळजी घेतली नाही. मुलाचा खरा स्वभाव, निर्दयीपणा आणि लालसा स्पष्ट दिसते व तसे पुरावे आई ने कोर्टात सदर केले.

मुलांचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

या उलट त्याची आई वडीलांचा वैद्यकीय खर्च आई उचलत आहे हे दाखवण्यासाठी कागदपत्रे जोडलेे, हे मान्य करत उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.

मुलांचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

जोपर्यंत आईवडील हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या संपतीवर मुलाचा हक्क असू शकत नाही

मुलांचा प्रॉपर्टीवर हक्क नाही

मुलगा आहे या वस्तुस्थिती मुळे कोणताही हक्क मिळत नाही. - न्यायमूर्ती गौतम पटेल आणि माधव जमादार

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube