स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान |

Ø  अर्ज करावयाची कार्यपध्दती :

  • स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करुन शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात यावे.
  • जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून पुढील २१ दिवसाचे आत अर्ज स्विकारण्यात यावेत.
  • जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात यावी व निवड केलेल्या लागवडीबाबतत्वरित पूर्वसंमती देण्यात यावी.
  • स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या लाभासाठीhttp://mahadbt.gov.in  या संकेतस्थळावरुन शेतकरी योजना पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच ठिबक सिंचनाच्या लाभासाठी त्याच संकेतस्थळावर वेगळा अर्ज करावा. 

Ø  लाभार्थी निकष :-

  1. वैयक्तिक शेतकरी
  2. मग्रारोहयो अंतर्गत लागवडीचा लाभ देणेस अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यास लाभ देणे.
  3. स्वत:च्या नावे7/12 व संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आवश्यक
  4. कुळाच्या नावे असल्यास कुळाचे संमतीपत्र आवश्यक
  5. परंपरागतवन निवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी
  6. किमान10 गुंठे जमीन आवश्यक
  7. अल्प/अत्यल्प,महिला, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top