Agricultural land buying rules शेतकरी नाही? 7/12 नाही? तरीही शेतजमीन खरेदी करता येऊ शकते ! हे आहेत कायदेशीर मार्ग!
Agricultural land buying rules महाराष्ट्रातील शेतजमीन खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेवर राज्याच्या महसूल अधिनियमात आणि विविध कायद्यात बऱ्याच स्पष्ट अटी आणि मर्यादा आहेत. त्यातली सर्वात मोठी अट म्हणजे “शेतकरी असणे अनिवार्य”— म्हणजेच 7/12 उताऱ्यावर तुमचं नाव नसेल, किंवा तुम्ही शेतकरी नसाल, तर थेट शेतजमीन खरेदी करता येत नाही. परंतु अनेक लोकांना शेतीची आवड असल्याने किंवा गुंतवणुकीसाठी शेतजमीन खरेदी […]