Talathi delay complaint तलाठी तुमची कामं करण्यास टाळाटाळ करताय का? तक्रार कुठे व कशी करायची?
Talathi delay complaint तलाठी हा आपल्या गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासकीय अधिकारी असतो. शेतजमिनीशी संबंधित सर्व व्यवहार, नोंदी, प्रमाणपत्रे, फेरफार, वारसाहक्क, सातबारा, ८अ, उत्पन्न, जात, रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजना, मदतीचे अर्ज, इत्यादी अनेक कामांसाठी तलाठ्याची मदत लागते. तलाठी हा महसूल विभागाचा प्राथमिक संपर्क अधिकारी असल्याने त्याच्याशी नागरिकांचा थेट संबंध येतो. मात्र, अनेकदा तलाठी आपल्या […]