Shet Rasta Yojana प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी मिळणार रस्ता – शासन राबविणार समग्र शेतरस्ता योजना
Shet Rasta Yojana महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी शासन एक समग्र योजना राबवणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सहजपणे पोहोचता येईल, तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ होईल आणि शेतीच्या विकासाला नवे बळ मिळेल. “शासन विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी समग्र […]