Ladki Bahin January Installment लाडकी बहीण योजनेचा मोठा अपडेट! जानेवारीचा हप्ता मिळणार का? निवडणूक आयोगाचा स्पष्ट निर्णय
राज्यात सध्या लाडकी बहीण योजना या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. विशेषतः जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार की नाही, याबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. काही ठिकाणी “मकर संक्रांतीला मोठी रक्कम खात्यात जमा होणार” अशा बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. मात्र, या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे, जे प्रत्येक नागरिकाने समजून […]






