या भरती प्रक्रियेमुळे तरुणांचा फायदा होईलच तसेच त्यांना मोठी संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे.
28 महानगरपालिकांमध्ये राज्यात 22,381 पदे या शासन निर्णयानुसार रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक 8,490 पदे बृहन्मुंबई महापालिकेत असून त्या खालोखाल 1,578 पदे पिंपरी चिंचवड महापालिकेत असणार आहेत. तसेच सर्वात कमी म्हणजेच 81 रिक्त पदे हे परभणी महापालिकेत आहेत. ही सर्व पदे याच वर्षी भरण्यात येणार असून यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
उर्वरित रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
औरंगाबाद रिक्त पदे 123
सोलापूर रिक्त पदे 340
परभणी रिक्त पदे 58
मालेगाव रिक्त पदे 614
अहमदनगर रिक्त पदे 184
अकोला रिक्त पदे 249
अमरावती रिक्त पदे 485
वाघाळा रिक्त पदे 200
जळगाव रिक्त पदे 450
धुळे रिक्त पदे 126
नाशिक रिक्त पदे 671
पनवेल रिक्त पदे 412
याप्रकारे विविध महापालिकांमध्ये रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून आम्ही याबद्दलची सर्व माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू .
अधिक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा व काही प्रश्न असल्यास कमेंट नक्की करा