दप्तर दिरंगाई कायदा 2006

माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात …

दप्तर दिरंगाई कायदा 2006 Read More »

Ration दिवाळी पर्यंत मिळणार मोफत मिळणार | Free ration | Ration card Last update |

Free ration

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY-III) दीपावली पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे नोव्हेंबर 2021 पर्यंत दरमहा 80 कोटीपेक्षा अधिक लोकांना नियोजित प्रमाणात मोफत अन्नधान्य रेशनकार्ड वर मिळत राहाणार आहे. भारतीय अन्न महामंडळाने 07.06.2021 पर्यंत 69 लाख मेट्रीक टन मोफत अन्नधान्याचा पुरवठा सर्व 36 …

Ration दिवाळी पर्यंत मिळणार मोफत मिळणार | Free ration | Ration card Last update | Read More »

तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |

Talathi Kamkaj

सामान्य नागरिकांना Talathi Office मधे होणारा त्रास व कोणतेही काम वेळेत होत नाही, याच विषयाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने Talathi यांना मार्गदर्शन सुचना जाहीर केलेल्या आहेत या विषयावरील सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहेत. जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी Talathi office संपर्क साधावा लागतो. परंतू तलाठी हे कार्यालयात उपस्थित रहात नसल्यामुळे जनतेची गैरसोय …

तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे | Read More »

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज मिळणार , राज्य मंत्रिमंडळाची घोषणा.

Dr Panjabrao Deshmukh vyaj savlat yojana

Dr Panjabrao Deshmukh vyaj savlat yojana शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज मिळणार , राज्य मंत्रिमंडळाची घोषणा. पीक कर्जाची नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज आकारणी केली जाईल. Dr Panjabrao Deshmukh vyaj …

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज मिळणार , राज्य मंत्रिमंडळाची घोषणा. Read More »

7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..?

महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड मधील भाग (दोन) महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती या विषयी आहे. त्यानुसार ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन करण्याकरीता, विविध नोंदवह्यांचा गाव नमुना व दुय्यम नोंदवह्या यांचे नमुने विहीत करण्यात आलेले असुन त्याचा गोषवारा देखील देण्यात आलेला आहे. राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती यांमधील, गाव नमुना नंबर- ७ हा …

7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..? Read More »

खरिप पिकांच्या 2021-22 च्या हंगामासाठी हमीभाव जाहीर

MSP हमीभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या झालेल्या बैठकीत खरीप पिकांच्या2021-22 च्या विपणन हंगामासाठी हमीभाव जाहीर किमान आधारभूत किमतीत ( एमएसपी ) वाढ करण्याला मंजुरी देण्यात आली. पिक उत्पादकाला, त्याच्या  कृषीमालासाठी लाभकारक मूल्य सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने,  2021-22 च्या विपणन हंगामासाठी, खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत हमीभाव जाहीर वाढ  केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या एमएसपी मध्ये सर्वोच्च …

खरिप पिकांच्या 2021-22 च्या हंगामासाठी हमीभाव जाहीर Read More »

न्यायालयीन कामकाजाच्ये Live प्रक्षेपण होणार व ध्वनिचित्रमुद्रणासंबंधीच्या नियमांचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या इ-समितीकडून प्रसिद्ध; मागविल्या सूचना/प्रस्तावe

न्यायालयीन कामकाजाच्ये Live प्रक्षेपण होणार

न्यायालयीन कामकाजाच्ये Live प्रक्षेपण व ध्वनिचित्रमुद्रणासंबंधीच्या आदर्श नियमांचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या इ-समितीने प्रसिद्ध केला असून त्यावर सर्व संबंधित भागीदारांकडून सूचना, प्रस्ताव आणि अभिप्राय मागविले आहेत. अधिक पारदर्शकता, समावेशकता आणि न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेस वेग देण्याचा आदर्श नियम मसुद्याचा उद्देश हा आदर्श नियम मसुदा या इ-समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुढील लिंक वर क्लिक करून आपण ‘न्यायालयीन …

न्यायालयीन कामकाजाच्ये Live प्रक्षेपण होणार व ध्वनिचित्रमुद्रणासंबंधीच्या नियमांचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या इ-समितीकडून प्रसिद्ध; मागविल्या सूचना/प्रस्तावe Read More »

लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!

     लोकशाही दिन आवश्यकता सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी शासकिय यंत्रणेपुढे मांडण्यासाठी लोकशाही दिन शासन स्तरावर सरू करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी वारंवार शासकिय यंत्रणेपुढे मांडत असतात. परंतु त्यावर निर्णय घेणारे अधिकारी व कर्मचारी बऱ्याच वेळी बैठका, सभा, दौरे, इत्यादी कारणामुळे जनतेसाठी खात्रीने उपलब्ध होऊ शकत नाहीत. निश्चित दिवशी शासकिय यंत्रणा जनतेची गा-हाणी ऐकून …

लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..! Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.