Ration Card Online Maharashtra रेशन कार्ड मोठी अपडेट | नवीन कार्ड काढणे, जुने रेशन कार्ड दुरुस्ती ची सर्व कामे घरबसल्या होणार |

Ration Card Online Maharashtra नाव अॅड करण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

१. नागरीकांनी शिधापत्रिका विषयक सेवांकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जावे. https://rcms.mahafood.gov.in/ शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) चे मुखपृष्ठः

image 3

२. Sign In/Register या menu अंतर्गत Public Login हा submenu या लिंकवर जावे.

3. Public login हि विंडो उघडल्यानंतर खालीलप्रमाणे दोन पर्याय दिसतीलः

a. Registered User (यापुर्वीच नोंदणी केलेल्या नागरीकांनी या पर्यायाचा वापर करावा)

b. New User! Sign Up Here (नवीन नोंदणी करण्यासाठी या पर्यायाचा वापर करावा)

image 5

४. नवीन नोंदणी करण्याकरीता खालीलप्रमाणे पर्याय आहेतः

a. A User having Valid Ration Card & is a HoF/HoFN (१२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख असलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय वापरावा)

b. A User having Valid Ration Card & is not a HoF/HoFN (१२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख नसलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय वापरावा)

c. A New user to the system doesn’t have Ration Card (शिधापत्रिका नसलेल्या नागरीकांनी नवीन नोंदणी करीता हा पर्याय वापरावा)

a. A User having Valid Ration Card & is a HoF/HoFN – १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख असलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय निवडल्यानंतर नागरीकांनी १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक नमूद करावा. (A User having Valid Ration Card & is a HoF/HoFN should enter १२ digit Ration Card number)

image 36

b. A User having Valid Ration Card & is not a HoF/HoFN १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख नसलेल्या लाभाथ्यांनी हा पर्याय निवडल्यानंतर १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व आपला आधार क्रमांक नमूद करावा. (A User having Valid Ration Card & is not a HoF/HOFN should enter १२ digit Ration Card number and Aadhar number)

image 34

c. A New user to the system doesn’t have Ration Card

(शिधापत्रिका नसलेल्या नागरीकांनी नवीन नोंदणी करीता हा पर्याय निवडल्यानंतर नवीन लॉगीन तयार करण्याकरीता सर्व आवश्यक माहिती भरावी.)

image 35

(All necessary details has to be fill up for creation of login to apply for New Ration Card.)

५. सदर नमूद फॉर्म यशस्वी भरल्यानंतर आपल्या आधार कार्डसोबत संलग्न मोबाईल क्रमांकावर OTP येईल. (After successful submission of the form an OTP will be send to the mobile number registered against Aadhaar Card/Aadhaar Number.)

image 32

OK बटणावर क्लिक केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठविण्यात येईल. (After Clicking on OK the OTP will be sent to the registered number. )

image 31

६. यापूर्वीच्या फॉर्म सोबतच आता OTP भरण्याकरिता नव्याने एक रकाना दिसेल. हे वापरकर्त्याची पुष्टी करेल व आधार पडताळणी प्रक्रियेद्वारे तपशिल पडताळला जाईल. यासोबतच नवीन वापरकर्ता नोंदणी पूर्ण होईल.

(In addition to the previous form one more field will be visible to enter OTP. It will confirm the user & the details were verified through this Aadhaar verification process & the application will be completed for new user login creation.)

image 29
image 28

७. नवीन नोंदणी केल्यानंतर self service प्रणाली मध्ये आपण प्रवेश करु शकता.

(After creation of login you will be able to login to the system for self service) Homepage वर जाऊन Public Login मधून Sign In/Register निवडा,

(Go to Homepage & select Public Login from Sign In/Register)

आता नोंदणी झाली असल्याने आपण Registered User हा पर्याय निवडू शकतो. (Now the login is already created so this time we’ll click on Registered User button)

image 30

८. नोंदणीकृत वापरकर्ता पुढील तीन पद्धतीने या system मध्ये login करु शकतो. (The Registered User can login to the system by 3 options)

1. Login with Aadhaar OTP (आधार OTP द्वारे लॉगीन) या पद्धतीमध्ये आपला आधार क्रमांक व संबंधित Captcha लिहून Get OTP हा पर्याय निवडावा. (In this option user requires to enter his/her Aadhaar number & Captcha first then click on Get OTP)

II. Login with User Name (युझर नेम द्वारे लॉगीन) या पद्धतीमध्ये आपले युझर नेम, पासवर्ड व संबंधित Captcha लिहून Get OTP हा पर्याय निवडावा. (In this option user requires to enter his/her User Name & Password (which you get at the time of registration) aliso enter Captcha then click on Get OTP)

III. Login with 12 digit Ration Card number (१२ अंकी शिधापत्रिका क्रमांकाद्वारे लॉगीन) या पद्धतीमध्ये १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व Captcha लिहून Get OTP हा पर्याय निवडावा. (in this option user requires to enter his/her 12 digit Ration Card number and enter Captcha first then click on Get OTP)

image 27

९. ओटीपी प्राप्त झाल्यानंतर वापरकर्त्याने ओटीपी नोंदवून Verify OTP हा पर्याय निवडावा. ओटीपी योग्य असल्यास वापरकर्त्यास system मध्ये प्रवेश मिळतो, ओटीपी अयोग्य असल्यास Resend OTP button वर क्लिक करावे. (Once the OTP is received user needs to enter the OTP & click on Verily OTP button, For correct OTP, user gets login to the system while for incorrect OTP person can click on Resend OTP button.)

image 25

१०. नागरिकांकरिता डॅशबोर्ड (Dashboard of Public User)

image 26

११. ज्या लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज / शिधापत्रिकेमध्ये दुरुस्ती करावयाची आहे त्यांनी बाजूच्या यादीमधून Apply/Edit Ration Card Application हा पर्याय निवडावा. (User who wants to apply / edit Ration Card details, please click on side menu select Apply/Edit Ration Card Application)

११.१ खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा / तालुका व गाव निवडावे. (Please select District, Taluka & Villege)

image 24

११.२ खालील तक्त्यात कुटुंबातील सदस्यांचा तपशिल भरावा. प्रथम सदस्य हा शिधापत्रिकेया कुटुंबप्रमुख असेल. (Please fill family details also note that first member should be head of family)

११.२ खालील तक्त्यात कुटुंबातील सदस्यांचा तपशिल भरावा, प्रथम सदस्य हा शिधापत्रिकेचा कुटुंबप्रमुख असेल. (Please fill family details also note that first member should be head of family)

image 22

११.३ खाली नमूद केल्याप्रमाणे सर्व माहिती भरावी.” चिन्हांकित माहिती भरणे अत्यावश्यक आहे. (Please fill the below details. Note that”” marked fields are compulsory to filled.)

image 23
image 21

११.४ कुटुंबाच्या उत्पन्नानुसार शिधापत्रिकेचा प्रकार निवडावा. (Select card type as per family income.)

image 19

११.५ रहवाशी पत्ता व गॅस कनेक्शनचा तपशिल भरावा. (Please fill the address & Gas connection details)

image 20

११.६ ओळखीचा पुरावा व रहवासी पुरावा जोडावा. (Please attach identity and address proof)

image 18

११.७ अर्जदाराने शिधापत्रिकेचा प्रकार निवडावा. (Please select applicant fall under which category)

११.८ ज्या रास्तभाव दुकानामधून शिधापत्रिका हवी आहे त्याबाबतचा तपशिल भरावा. (Fill the details For FPS mapping)

image 15

११.९ शिधापत्रिका अर्ज तपासणी व मान्यतेकरिता पाठविण्यापुर्वी सदर अर्ज जतन (Save) करावा. कृपया लक्षात घ्या की, अर्ज तपासणी व मान्यतेकरिता पाठविल्यानंतर सदर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही. (Before submission for verification and approval, save the Ration Card details. Please note that, once application submitted for verification and approval, Ration Card details will not be able for editing and modifications.)

image 16

११.१० अर्ज यशस्वीरित्या स्विकृत झाला असून अर्जाची प्रत आपल्या नोंदणीकृत ई-मेल वर पाठविण्यात आली आहे. (Ration Card application has been successfully submitted and application copy send to your registered e-mail.)

image 13

१२. Payment window

१२.१ NPH आणि APL शुभ्र करिता खालीलप्रमाणे विंडो दिसेल. (Payment window for Scheme NPH and APL White)

image 14

१२.२ पेमेंटसाठी पुढे जा असे निवडल्यास खालील प्रक्रिया प्रदर्शित होईल (If selected Proceed for Payment then below process displayed)

image 17
image 11

१२.३ योग्य पर्याय निवडा आणि पेमेंट करा (Select appropriate option and do the payment)

image 12

अर्जदाराने पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याबाबतची माहिती २ दिवसांनी अद्ययावत होईल. (तांत्रिक अडचणअसल्यास दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. (After completion of payment process, payment status will reflect in two days. (If any technical issue arrives it may take more than two days.)

१२.४ पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर अ.क्र.१० येथील डॅशबोर्ड मध्ये नमूद अॅप्लीकेशन रिक्वेस्ट येथे क्लिक करुन शिधापत्रिका अर्जाचे स्टेटस Save as Draft ऐवजी Send for modification and verification असे दर्शविण्यात येईल.

(After successfully completion of payment process click on Application Request Tab shown in dashboard window as per point no.93. Now your application status will change from “Save as Draft” to “Send for modification and verification”.)

१२.५ पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे दर्शवित असून देखील काही वेळेस शिधापत्रिका पेमेंट पेंडिंग दिसत असल्यास Ration Card Payment येथे क्लिक करुन Get GRN व Get CIN या टॅब वर क्लिक करावे. (After successfully completion of payment process, if pending payment issue arise please click on Ration Card Payment Tab and complete Get GRN & Get CIN process.)

image 10

१३. अर्ज पेमेंट रद्द करायचे असल्यास, नंतर reject बटणावर क्लिक करा आणि पुढे जा.

(If want to cancel application payment, then click on reject button and proceed.)

image 9

१४. शिधापत्रिकेची प्रत प्राप्त करुन घेण्याबाबत (To download Ration Card)

१४.१ शिधापत्रिकेबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिधापत्रिकेची प्रत प्राप्त करुन घेण्यासाठी Download Your Ration Card या ऑप्शन वर क्लिक करावे. (After completion due process, Click on Download Your Ration Card to get your Ration Card copy.)

image 7

१४.२ Download Your Ration Card या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल. सदर ओटीपी नमूद करुन Verify OTP वर क्लिक करावे. (You will get OTP on your registered mobile number, Mention it and click on Verify OTP)

image 8

(You will get OTP on your registered mobile number. Mention it and click on Verify OTP)

१४.३ तद्नंतर, पुढीलप्रमाणे ऑनलाईन शिधापत्रिका आपणांस उपलब्ध होईल. (You will get online Ration Card like shown in this picture.)

image 6

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top