Rashtriya Krishi Vikas Yojana राष्ट्रीय कृषी विकास योजना : प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना
Rashtriya Krishi Vikas Yojana राज्याकडे उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी व सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून योजनेंतर्गत केंद्र व राज्य हिश्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 आहे. Rashtriya Krishi Vikas Yojana राष्ट्रीय कृषि विकास योजना: Rashtriya […]