महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार GR

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Phule karj mafi yojana 50 hajar anudan) २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेस दि. २७.०७.२०१२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील पूर्णता कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (land records) प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबतच्या योजनेस खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती GR GR डाऊनलोड …

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार GR Read More »