तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६
तलाठी कामकाज परिचय: सर्वसामान्यपणे तलाठी सझा १ ते ४ गावांचा मिळून झालेला असतो. तलाठयांना जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील विविध नियमांनुसार वेगवेगळी कार्य करावी लागतात. तलाठयांना महसुली अभिलेखेत ठेवणं आणि शासकीय वसुली करणे या प्राथमिक कामा सोबत तो गाव पातळीवरील महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागामार्फत केली जाणारी निरनिराळी गाव पातळीवरील कामे तलाठ्या […]
तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६ Read More »