सारथी मार्फत मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना एम.फील/ PhD करता शिष्यवृत्ती
“छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन (सारथी) अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये एकूण पात्र २०५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच CSMNRF २०२० मधील अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ व ४ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखतीकरिता बोलविण्यात येणार आहे. सन २०२१-२२ साठी १७.०७.२०२१ रोजी सारथीच्या संकेतस्थळावर (https://sarthi-maharashtragov.in) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून अर्ज करण्याचा अंतिम ३१ […]
सारथी मार्फत मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना एम.फील/ PhD करता शिष्यवृत्ती Read More »