Sarathi Drone Pilot Training ड्रोन पायलट साठी सारथी कडून मिळणार प्रशिक्षण | ऑनलाइन अर्ज सुरू |
Sarathi Drone Pilot Training राज्यातील लक्षित गटातील शेतकरी / युवक/युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त ड्रोन पायलट प्रशिक्षण देणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या […]