Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा ६०० रुपये | पहा काय आहे योजना | आवश्यक कागदपत्रे | पात्रता |

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

ऑफलाइन अर्ज कसा करावा?

ओफळीने अर्ज करायचं असेल तर तुम्हाला तलाठी/तहसीलदार/ जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागेल.

तिथून अपंग पेंशन फॉर्म घ्यावा लागेल. फॉर्म मध्ये विचारलेली सरक माहिती भर आणि आवश्यक असलेली कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा आणि संबंधित विभागाकडे जमा करा.

फोरम्ची पडताळणी करून तुम्हाला पेंशन देण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.

तेथे तुम्हाला अपंग पेंशन नोंदणीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

आपल्यासमोर अर्ज ओपन होईल. तिथे आवश्यक ती सर्व माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आणि फॉर्म सबमिट करा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top