CM Relief Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: पात्रता, आवश्यक कागदपत्रे…. असा करा ऑनलाईन अर्ज….!!!

CM Relief Fund आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज 
  • निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे 
  • अंदाजपत्रक खाजगी रुग्णालयाचे असल्यास सिबिल सर्जन कडून प्रमाणित करणे आवश्यक 
  • रुग्णाचे आधार कार्ड लहान बाळासाठी आईचे आधार कार्ड आवश्यक
  • रुग्णाचे रेशन कार्ड 
  • तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला(एक लाख साठ हजार पेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक) 
  • हॉस्पिटल बँक डिटेल्स 
  • अपघात ग्रस्त रुग्णांसाठी एम एल सी रिपोर्ट आवश्यकसंबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करून घ्यावी

अर्ज कसा करावा?

मंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ घेण्यासाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीचा वापर करून अर्ज करता येतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज pdf येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top