सरकारी योजना

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही

गुंठेवरी बंदी कायदा

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी का आली पार्श्वभूमी. गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे गुंठेवरी करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे त्यानुसार गुंठेवरी (Gunthewari Bandhi Kayada) नुसार एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून …

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही Read More »

३९ कोटी स्टॅम्प पेपर (Stamp Paper) घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..!

100₹ स्टॅम्प पेपर (Stamp Paper) शुल्क माफ

स्टॅम्प पेपर घोटाळा ची सुरुवात कशी होते आपल्याला सरकारी कार्यालयात किंवा न्यायालय असतील जात प्रमाणपत्राची कार्यालय असो किंवा विविध दाखल्यांकरिता ज्यावेळेस आपण सरकारी कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्या सरकारी कार्यालयांमध्ये ती कागदपत्रे मिळवण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर (Stamp Paper) ती प्रतिज्ञापत्र हे तेथील अधिकारी हे मागत असतात. पण हेच प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर (Stamp …

३९ कोटी स्टॅम्प पेपर (Stamp Paper) घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..! Read More »

ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना

ग्रामपंचायतीचे विभाजन

ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे अथवा एकि‍करणा अथवा त्रिशंकु भागाच्या ठिकाणी स्वतंत्र ग्राम पंचायती स्थापन करण्याचा कार्यपध्दती बाबत शासनाने दि. ५.२.९३ च्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत. सदर परिपत्रक अन्वये निश्चीत केलेले निकष हे अनेक वर्षापूर्वीचे असल्याने सध्याच्या परिस्थितीत निकषामध्ये बदल करणे आवश्यक आहे. असा प्रस्ताव शासनाच्या विद्याराधीन होता तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिक व …

ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना Read More »

शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ

शेळी पालन अनुदान (Shelipalan anudan) 2021

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसर्‍या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या + बोकड असा शेळी पालन अनुदान योजना 2021 गट वाटप करणे ही योजना पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. पशु संवर्धन विभागा मार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या …

शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ Read More »

श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन

श्रावणबाळ योजना

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील निर्णय दिनांक ३०.०९.२००८ अन्वये श्रावणबाळ सेवा योजनेचे नाव श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असे बदलण्यात आले श्रावणबाळ सेवा योजनेसाठीचे निकष, अनुदान याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. श्रावणबाळ योजना पात्रतेचे निकष १. वय ६५ वर्ष व ६५ वर्षांवरील निराधार स्त्री पुरुष २. किमान १५ वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे …

श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन Read More »

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay)

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना ची सुरुवात केंद्र शासनाच्या १४ नोव्हेंबर १९९५ च्या शासन निर्णयानुसार झाली. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना निकष राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेत कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात ज्याच्या उत्पन्नाचा वाटा मोठा असेल अशा प्रमुख कमावत्या स्त्री / पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळेल. कुटुंबातील मृत्यू पावलेल्या कमावत्या स्त्री / …

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay) Read More »

संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar) अनुदान योजना

Sanjay Gandhi Niradhar Yojana

महाराष्ट्र शासनाचे निराधार वृद्ध व्यक्ती अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १८ सप्टेंबर १९८० च्या परिपत्रकानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सुरुवात १९८० साली करण्यात आली. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडील निर्णय दिनांक ३० सप्टेंबर २००८ अन्वये १. संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलांसाठी …

संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar) अनुदान योजना Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात बीड सोबतच इतर जिल्हयातील शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम …

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू. Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.