आईला मिळालेली वडिलोपार्जित जमीन मुलांना मिळते का? वारसांचा हिस्सा जाणून घ्या
आईला मिळालेली वडिलोपार्जित जमीन: जमीन आणि मालमत्तेच्या वारसाहक्काबाबत अनेक कुटुंबांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो—आईला मिळालेली वडिलोपार्जित जमीन पुढे तिच्या मुलांना मिळते का? आईच्या नावावर असलेली जमीन मुलगा आणि मुलगी दोघांना मिळते का? आईच्या मृत्यूनंतर पतीचा हिस्सा किती असतो? या प्रश्नाचे उत्तर केवळ जमीन वडिलोपार्जित आहे की नाही यावर ठरत नाही. जमीन आईला तिच्या आई-वडिलांकडून वारसाहक्काने
आईला मिळालेली वडिलोपार्जित जमीन मुलांना मिळते का? वारसांचा हिस्सा जाणून घ्या Read More »






