IPC CrPC भारतामध्ये 1 जुलै पासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू |
IPC CrPC एक जुलैपासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष्य अधिनियम हे तीन कायदे देशामध्ये १ जुलै पासून लागू करण्यात आले आहे.1 जुलैपासून भारतीय दंड संहिता 1860 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. भारतीय पुरावा कायदा 1872 ची जागा भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम या तीन कायद्याने घेतले […]
IPC CrPC भारतामध्ये 1 जुलै पासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू | Read More »






