ITR Mandatory for whom इन्कम टॅक्स रिटर्न भरणं कोणासाठी बंधनकारक आहे? न भरल्यास काय परिणाम होतो?
ITR Mandatory for whom भारतातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणं ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचंही प्रतीक आहे. दरवर्षी सरकारने ठरवलेल्या नियमांनुसार, ठराविक उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या किंवा विशिष्ट आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ITR भरणं बंधनकारक आहे. या लेखात आपण कोणासाठी ITR भरणं अनिवार्य आहे, कोणत्या परिस्थितीत ते बंधनकारक […]