Old Land Records Online Download जमिनीचे 100 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोबाईलवर! फक्त 5 मिनिटांत असे करा डाऊनलोड
Old Land Records Online Download आज डिजिटल युगात सरकारी कागदपत्रे मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. पूर्वी जमिनीचे जुने रेकॉर्ड मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अनेक फेरे मारावे लागत. पण आता तंत्रज्ञानामुळे 100 वर्षांपूर्वीपर्यंतचे जमिनीचे रेकॉर्ड मोबाईलवर पाहणे व डाऊनलोड करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून फक्त 5 मिनिटांत […]






