रु.200 मध्ये घर-जमीन नावावर करता येणार….!!

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, कॉन्सोल हालसमोर पुणे । क.का./प्र.क्र.1488/16/नौ.फी/466/16 टेलिग्राम चॅनल जॉइन करा दिनांक-31/3/2016 प्रति, सर्व नोंदणी उपमहानिरिक्षक विषय- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद 34 मध्ये नव्याने दाखल परंतुकामध्ये नमूद केलेल्या दस्तांचे नोंदणीसाठी नोंदणी फी मधून सवलत देणेबाबत. संदर्भ – आरजीएन-2016/51/सीआर-11/एम-1, दिनांक 31/3/16 महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) …

रु.200 मध्ये घर-जमीन नावावर करता येणार….!! Read More »