Ayushman Bharat vs ABHA Card: दोन्ही एकच नाहीत! ₹5 लाखांचा उपचार आणि डिजिटल हेल्थ आयडी यातील नेमका फरक जाणून घ्या
Ayushman Bharat vs ABHA Card भारतामध्ये आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी Ayushman Bharat Card आणि ABHA Card (Ayushman Bharat Health Account) या दोन योजना सध्या खूप चर्चेत आहेत. दोन्ही कार्डांच्या नावात “Ayushman Bharat” हा शब्द असल्यामुळे अनेकांना वाटते की ही दोन्ही कार्डे एकच आहेत. काही […]






