Ladki Bahin Yojna August 2025 Installment लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज पासून जमा होणार,
Ladki Bahin Yojna August 2025 Installment मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरणाबाबत आदिती तटकरे यांची घोषणा महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेतून राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. मात्र, सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास दहा दिवस उलटल्यानंतरही या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा […]