Pik Vima New Update 2024 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | पीक विमा भरण्यास मुदतवाढ | या तारखेपर्यंत करता येणार अर्ज |
Pik Vima New Update 2024 प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१.०७.२०२४ पर्यंत मुदतवाढ. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दि.२६.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत […]