Farmer ID ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ :- शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे…!

Farmer ID

Farmer ID शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीच्या विकासासाठी आणि सरकारी योजनांचा सहज लाभ घेण्यासाठी शासनाने ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाईल आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer ID शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचे फायदे

शासनाच्या कृषीविषयक योजना अधिक पारदर्शक आणि जलद कार्यान्वित करण्यासाठी हे ओळखपत्र उपयुक्त ठरेल. त्याचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :

✅ थेट सरकारी अनुदान व मदत

पीएम किसान सन्मान निधी – दरवर्षी थेट बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल. तसेच पीक विमा आणि कर्ज मंजुरी – तातडीने प्रक्रिया, कृषी अनुदान, खत व बियाणे योजनेचा जलद लाभ

हे वाचले का?  Mukhyamantri Vayoshri Yojana राज्य सरकार देणार ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये | मुख्यमंत्री वयोश्री योजना |

✅ आधुनिक शेतीसाठी मदत

हवामान अंदाज, आधुनिक शेती सल्ला आणि बाजारभाव माहिती,मृदा परीक्षण व खत सल्ला

✅ राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजनांमध्ये प्राधान्य

नवीन कृषी तंत्रज्ञान, अवजारे आणि सिंचन योजना, शेततळे, ठिबक सिंचन, गटशेती योजनेतील लाभ,गटगटवारी नोंदणी व शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीसाठी हे महत्वाचे ठरणार आहे.

Farmer ID शेतकरी ओळखपत्र काय आहे? Farmer ID नसेल तर पीएम किसान चे पैसे मिळणार नाही 

Farmer ID शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रिया

आपल्या गावात किंवा तालुक्यातील अधिकृत केंद्रावर जाऊन आपण सहज नोंदणी करू शकता.

📍 नोंदणी केंद्र:

✔ ग्रामपंचायत कार्यालय

✔ CSC सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर)

✔ आपले सरकार सेवा केंद्र

✔ तलाठी कार्यालय

हे वाचले का?  Farmer ID शेतकरी ओळखपत्र काय आहे? Farmer ID नसेल तर पीएम किसान चे पैसे मिळणार नाही 

नोंदणीसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक?

▪️आधार कार्ड

▪️आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक

▪️७/१२ उतारा (जमिनीचा दाखला)

नोंदणी मोफत असून, तातडीने नोंदणी करा!

शेतकरी बंधूंनो, ही नोंदणी पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता, आपल्या हक्काचे शेतकरी ओळखपत्र तात्काळ मिळवा. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीच्या उत्पादनात वाढ करा!

शेतकऱ्यांचा विकास – देशाचा विकास!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  Women Startup महिलांच्या स्वावलंबनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top