ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.

ई-श्रम कार्ड (E-Shram Card)

केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जातात की, कामगारांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे कामगार नोंदणीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे कामगार नोंदणी कशी करावी ?, त्याचा उद्देश, फायदे, […]

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा. Read More »