Kanda Anudan Yojana कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे पणन महा संचालकांचे आवाहन
Kanda Anudan Yojana कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने राज्य शासनाने कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. कांदा अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कांदा पिकाला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत होते, परंतु […]