गणेशोत्सव वर निर्बंध व २०२१ मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सव

कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत. : १. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. २. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता …

गणेशोत्सव वर निर्बंध व २०२१ मार्गदर्शक सूचना Read More »